भाजपाच्या वतीने महादेव भक्तांना मोफत केळी व पाण्याचे वितरण
शिऊर / प्रतिनिधी
श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवार निमित्त जातेगाव {जि.नाशिक} येथील पिनाकेश्वर {मोठा महादेव} येथे श्री क्षेत्र सराला बेट {वाजंरगाव} येथून पायी जाणाऱ्या भक्तांना रविवारी शिऊर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत केळी व पाणी पाऊच वितरीत करण्यात आले. वाजंरगाव येथील नदीवरून भोपळ्यात व कावडीत पाणी भरून पायी चालत जाऊन जातेगाव येथील महादेव मंदिरात पाणी टाकण्याची परंपरा आहे, या पायी जाणाऱ्या भक्तांना भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव यांच्या वतीने मोफत केळी व पाणी पाऊच वितरीत करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष एकनाथराव जाधव, माजी सरपंच अशोकराव जाधव, निलेश देशमुख, नवनाथ आढाव, प्रा चंद्रशेखर देशमुख, कल्पना पवार,संजय जाधव,प्रकाश लाखेस्वामी, वसंत पवार, शिरीष चव्हाण,मोहन आहेर, महेंद्र देशमुख, नितीन भावसार,महेश डोंगरे,रामेश्वर साळुंके,विवेक जाधव, नारायण काटे, राजू सूर्यवंशी,अरुण गोरे, मंगेश जाधव, सुशील देशमुख, प्रशांत झाल्टे, शेषराव पवार, वजीर घोडके, अंबादास पाले, भास्कर देशमुख, रवींद्र जाधव, सुनील शिनगारे, दादा गवळी, संदेश जाधव, मनोज गुरव यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. दरम्यान आयुर्वेदाचार्य डॉ. विजय महाजन यांच्या तर्फे देखील भक्तांना मोफत खिचडी व पाण्याचे वितरण करण्यात आले.