शिऊर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
शिऊर/प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना शिऊर येथे जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर झालेल्या कार्यक्रमात आजी माजी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला , उपस्थिती मान्यवरांनी अभिवादन केले. सरपंच नितीन चुडीवाल, अशोक पगारे यांनी मनोगत व्यक्त केले , सूत्रसंचालन विलास पगारे यांनी तर आभार गिरीश सोळसे यांनी केले. यावेळी सरपंच नितीन चुडीवाल, उपसरपंच जाकिर सैययद्, माजी जि. प सदस्य सुनील पैठणपगारे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाषचंद्र जाधव, माजी सरपंच बबनराव जाधव, चंद्रशेखर खांडगौरे, निलेश देशमुख, माजी उपसरपंच गिरीष भावसार, नंदू जाधव, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष भास्कर जाधव, अय्युब सैययद्, शिरीष चव्हाण, बाळासाहेब जाधव, अशोक चव्हाण, बाळू पवार, लक्ष्मण धनेश्वर, अशोक पगारे, मिलिंद पगारे, सुनील सुरासे, अनिल भोसले, दीपक धनेश्वर, किशोर सुरासे, माजी ग्रा पं सदस्य कांताबाई पगारे, अनुसयाबाई सोळसे यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गिरीश सोळसे, सतीश जोगदंड, गोरख सोळसे, सुधाकर सोळसे, सतीश सोळसे, उत्तम लोंढे, अक्षय सोळसे, सुरज सोळसे, अमोल कांबळे, नंदू त्रिभुवन, सोमनाथ पगारे, शुभम पानपाटील, विशाल गायकवाड, साईनाथ सोळसे, रोहित सोळसे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.